पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लगार ससाणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : राखी उदी रंगाचा ससाणा.

उदाहरणे : लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.

समानार्थी : एसरा, कवडी शिखरा, चचाण, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, शिखरा, सताना, ससाणा

बाज की जाति का एक पक्षी।

लगर आकार में डोमकौवे से बड़ा होता है।
जग्गर, झगर, लंगर, लगर, लग्गर, लग्घड़

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.