पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लिफ्ट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लिफ्ट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : इमारतीच्या एका मजल्यावरून दुसर्‍या मजल्यावर माणसे किंवा सामान वरखाली करण्याचे साधन.

उदाहरणे : आम्ही उद्वाहकाने चौथ्या माळ्यावर गेलो.

समानार्थी : उद्वाहक

किसी इमारत में व्यक्ति, सामान आदि को एक महले से दूसरे महले पर ले जाने वाला यंत्र।

हमलोग उद्वाहक से चौथी मंजिल पर गए।
उद्वहन, उद्वहन यंत्र, उद्वाहक, लिफ्ट

Lifting device consisting of a platform or cage that is raised and lowered mechanically in a vertical shaft in order to move people from one floor to another in a building.

elevator, lift
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : आपल्या गंतव्य स्थानास जाण्यासाठी एखाद्या गाडी इत्यादीतून केलेला मोफत प्रवास.

उदाहरणे : एक माणूस रस्त्याच्या मधोमध उभा राहून लिफ्ट मागत होता.

गंतव्य स्थान पर जाने के लिए उस रास्ते से जाने वाली किसी गाड़ी पर बैठकर मुफ्त में की जाने वाली यात्रा।

एक आदमी बीच सड़क में खड़ा होकर लिफ्ट माँग रहा था।
लिफ्ट

A ride in a car.

He gave me a lift home.
lift

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.