पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वळ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : काठी इत्यादी मारल्याने अंगावर उठणारे त्या आकाराचे चिन्ह.

उदाहरणे : तिच्या पाठीवर कोयंडयाचे वळ उठू लागले.

शरीर पर कोड़े, छड़ी, थप्पड़ आदि की मार का ऐसा दाग़ या निशान जो आकार में बहुत कुछ उसी वस्तु के अनुरूप होता है जिससे आघात किया या मारा गया हो।

उसके पीठ पर छड़ी की साँट दिखाई दे रही है।
साँट
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : मऊ गोष्टीवर दोरी इत्यादीने आवळल्यामुळे उठणारे चिन्ह.

उदाहरणे : करदोरा घट्ट झाल्याने करकोचा पडला.

समानार्थी : करकोचा

३. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : वातामुळे होणारा रोग.

उदाहरणे : पारिजातकाच्या पानांचा रस ज्वर आणि वातरोगात गुणकारी असतो.

समानार्थी : वात, वातरोग

एक प्रकार का रोग जो वात के कारण होता है।

वह वात रोग से पीड़ित है।
बाई, रियाह, वात, वात रोग, वातरोग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.