पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वातरोग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वातरोग   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : वातामुळे होणारा रोग.

उदाहरणे : पारिजातकाच्या पानांचा रस ज्वर आणि वातरोगात गुणकारी असतो.

समानार्थी : वळ, वात

एक प्रकार का रोग जो वात के कारण होता है।

वह वात रोग से पीड़ित है।
बाई, रियाह, वात, वात रोग, वातरोग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.