पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाळलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाळलेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : हाडे निघालेला वा बाहेर आलेला.

उदाहरणे : दोन-तीन महिने अन्न ग्रहण न केल्यामुळे त्याच्या आजीचे शरीर हाडकुळे झाले आहे.

समानार्थी : अशक्त, क्षीण, रोड, रोडावलेला, हाडकुळा

जिसमें हड्डी मात्र शेष रह गयी हो।

दो-तीन महीने से अन्न न ग्रहण करने के कारण उसकी दादी का शरीर अस्थिमय हो गया है।
अस्थिमय, अस्थिशेष, हड़ीला
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : हिरवेपणा जाऊन कोरडा पडलेला.

उदाहरणे : वाळलेले झाड वादळात पडले

समानार्थी : वाळका, सुकलेला

जिसमें से जीवनी शक्ति का सूचक हरापन निकल गया हो।

सूखा पेड़ आँधी में गिर गया।
सूखा

(used especially of vegetation) having lost all moisture.

Dried-up grass.
The desert was edged with sere vegetation.
Shriveled leaves on the unwatered seedlings.
Withered vines.
dried-up, sear, sere, shriveled, shrivelled, withered
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचे शरीर बारीक आहे असा.

उदाहरणे : आजारामुळे तो खूप कृश झाला.

समानार्थी : किडकिडीत, कृश, बारीक, रोड, लुकडा, हडकुळा

शरीर से क्षीण।

बीमारी के कारण वह बहुत दुबला हो गया है।
अमांस, कृश, कृशकाय, क्षीण, छाम, दुबरा, दुबला, पतला, मांसहीन, शित, शीर्ण

Lacking excess flesh.

You can't be too rich or too thin.
Yon Cassius has a lean and hungry look.
lean, thin

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.