सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्वतः लावून घेतलेला नेम.
उदाहरणे : तिने दर संकष्टीला मोदक करण्याचे व्रत घेतले आहे.
समानार्थी : वसा, वाणवसा
अर्थ : पूण्य किंवा धार्मिक अनुष्ठानकरिता नियमाने धार्मिक कृत्य, उपवास इत्यादी करण्याची क्रिया.
उदाहरणे : पूजा मार्गशीष महिन्यात श्री लक्ष्मीमातेचे व्रत करते.
समानार्थी : उपवास
पुण्य या धार्मिक अनुष्ठान के लिए नियमपूर्वक रहकर कुछ धार्मिक कृत्य, उपवास आदि करने की क्रिया।
A solemn pledge (to oneself or to another or to a deity) to do something or to behave in a certain manner.
स्थापित करा