पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शेष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शेष   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / काल्पनिक प्राणी

अर्थ : नागांचा राजा, यास सहस्र मुखे असून याने आपल्या डोक्यावर पृथ्वी तोलून धरलेली आहे अशी समजूत आहे.

उदाहरणे : शेष हे विष्णूचे आसन आहे

समानार्थी : महीधर, महीध्र, शेषनाग

पुराणों के अनुसार हजार फनों वाला वह नाग जिसके फनों पर यह पृथ्वी ठहरी हुई है।

शेषनाग हिन्दुओं के एक देवता माने जाते हैं।
अनंतदेव, अनंतशीर्ष, अनन्तदेव, अनन्तशीर्ष, अहिनाह, अहिपति, अहीश, आलुक, धरणीधर, धराधार, नागराज, नागाधिप, नागेश, फणींद्र, फणीन्द्र, फनिंद, भूमिधर, महिधर, शेष, शेष सर्प, शेषनाग, सर्पराज, सहस्त्रानन

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : उरलेली वस्तू.

उदाहरणे : घराला आग लागल्याने काहीही शिल्लक राहिले नाही.

समानार्थी : बाकी, शिल्लक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.