पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सारांश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सारांश   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : तपशील टाळून थोडक्यात सांगितलेला मुख्य आशय.

उदाहरणे : ह्या वृत्तपत्राने पंतप्रधानांच्या भाषणाचा सारांश दिला आहे

समानार्थी : गोषवारा

किसी पूरे तथ्य, पदार्थ, कथन आदि के सब तत्वों आदि का मुख्य आशय।

शिक्षक ने विद्यार्थियों को कहानी का सारांश लिखने के लिए कहा।
खुलासा, तात्पर्य, निचोड़, भावार्थ, संक्षेप, सार, सारांश

A sketchy summary of the main points of an argument or theory.

abstract, outline, precis, synopsis
२. नाम / भाग

अर्थ : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.

उदाहरणे : स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे लोकशाहीच्या विचाराचे सार आहेत.

समानार्थी : गाभा, सत्त्व, सार

किसी वस्तु के अंदर का मूल तत्व या सार भाग।

कुछ वनस्पतियों के अर्क उनके हीर होते हैं।
हीर

Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.

essence

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.