पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गाभा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गाभा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.

उदाहरणे : स्वातंत्र्य आणि समता हे लोकशाहीच्या विचाराचे सार आहे.

समानार्थी : सत्त्व, सार

किसी पदार्थ आदि का वास्तविक या मुख्य भाग या गुण।

आम का सार उसका रस होता है।
असलियत, तत्त्व, तत्व, दम, निचोड़, मूल तत्व, मूल-तत्व, मूलतत्व, सत, सत्त, सत्त्व, सत्व, सार, सार तत्त्व, सार तत्व, सार वस्तु

A sketchy summary of the main points of an argument or theory.

abstract, outline, precis, synopsis
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : देवळाच्या आतील, ज्यात मूर्ती असते तो भाग.

उदाहरणे : ह्या मंदिराचा गाभारा खूप मोठा आहे.

समानार्थी : गर्भगृह, गाभारा

मंदिर के अंदर का वह कक्ष जिसमें देव, देवियों आदि की मूर्तियाँ स्थापित की जाती हैं।

इस मंदिर का गर्भगृह बहुत बड़ा है।
गर्भ गृह, गर्भ-गृह, गर्भगृह, गर्भागार
३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : फळ इत्यादींचा आतील मऊ भाग.

उदाहरणे : उकडलेल्या कैरीचा गर काढून त्याचे पन्हे करतात.

समानार्थी : गर, गरा, गीर, दळ, बलक, मगज

फल के अंदर का कोमल अंश।

वह पके आम को दबाकर उसका गूदा बाहर निकाल रहा है।
गरी, गिरी, गूदा

A soft moist part of a fruit.

flesh, pulp
४. नाम / भाग

अर्थ : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.

उदाहरणे : स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे लोकशाहीच्या विचाराचे सार आहेत.

समानार्थी : सत्त्व, सार, सारांश

किसी वस्तु के अंदर का मूल तत्व या सार भाग।

कुछ वनस्पतियों के अर्क उनके हीर होते हैं।
हीर

Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.

essence

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.