अर्थ : पुढीलभागी सुई असलेली, औषध व लस शरीरात घालावयाची पिचकारी.
उदाहरणे :
ताप लवकर उतरावा यासाठी डॉक्टरांनी सुई टोचली
समानार्थी : इंजेक्शन
अर्थ : कपडा इत्यादी शिवण्याचे साधन.
उदाहरणे :
बटण लावताना मला सुई टोचली.
अर्थ : विणण्यासाठी वापरायचे लांब व टोकदार साधन.
उदाहरणे :
काठ विणायला बारा नंबरच्या सुया लागतील.