पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुरकुती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुरकुती   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : वस्त्र, चामडे इत्यादी वरील चुणी.

उदाहरणे : वय झाल्यावर माणसाच्या चेहर्‍यावर सुरकुत्या पडतात

शरीर के चमड़े पर होनेवाली सिकुड़न।

उम्र बढ़ने के साथ-साथ चेहरे पर झुर्रियाँ आ जाती हैं।
झुर्री
२. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : वस्त्रावर पडलेली चुणी.

उदाहरणे : इस्त्रीकरून त्याने चुण्या काढल्या.

समानार्थी : चुणी, चूण, वळकटी, वळी

वह संरचना जो किसी वस्तु के मुड़ जाने या सिकुड़ने पर बनती है।

कपड़ों की सिकुड़न इस्तरी करके हटाई जाती है।
ऊर्मि, बल, शिकन, सल, सलवट, सिकुड़न, सिलवट

An irregular fold in an otherwise even surface (as in cloth).

pucker, ruck

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.