सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सुखद अनुभवामुळे निर्माण झालेली मनोवृत्ती.
उदाहरणे : माझी गुणपत्रिका पाहून आईला आनंद झाला
समानार्थी : आनंद, आल्हाद, खुशी
प्रसन्न होने की अवस्था या भाव।
The quality of being cheerful and dispelling gloom.
अर्थ : मनाचा तो भाव वा अवस्था जी एखादी प्रिय वा इच्छित वस्तू मिळाल्यावर वा एखादे चांगले व शुभ कार्य पार पडल्यानंतर होते.
उदाहरणे : त्याचे आयुष्य आनंदात चालले आहे.
समानार्थी : आनंद, प्रमोद, प्रसन्नता, मजा
मन का वह भाव या अवस्था जो किसी प्रिय या अभीष्ट वस्तु के प्राप्त होने या कोई अच्छा और शुभ कार्य होने पर होता है।
State of well-being characterized by emotions ranging from contentment to intense joy.
स्थापित करा