सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धुण्यासाठी कपडा दगडावर आदळणे.
उदाहरणे : परीट नदीकाठी कपडे आपटत होता
समानार्थी : बडवणे
कपड़ा पटक-पटककर साफ़ करना।
अर्थ : एखादी वस्तू दुसरीवर येऊन पडणे वा लागणे.
उदाहरणे : त्याचे डोके भिंतीवर आदळले
समानार्थी : आदळणे, धडकणे
चीजों का परस्पर एक दूसरे से ज़ोर से टक्कर खाना।
अर्थ : एखादी गोष्ट दुसरीवर आदळेल असे करणे.
उदाहरणे : त्याने आपली मूठ टेबलावर आदळली.
समानार्थी : आदळणे
किसी वस्तु, व्यक्ति या किसी भाग को ज़ोर के साथ ऊँचे स्थान से नीचे की ओर गिराना।
Set (something or oneself) down with or as if with a noise.
अर्थ : धुताना कपडे सारखे-सारखे आदळणे.
उदाहरणे : धोबी कपड्यांना दगडांवर आपटतो.
धोते समय कपड़े को बार-बार पटकना।
स्थापित करा