पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उमलणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उमलणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : कळीचे फुलात रुपांतर होणे.

उदाहरणे : सूर्य प्रकाश मिळताच कळ्या उमलल्या
सूर्य उगवताच सूर्यफूल उमलले

समानार्थी : फुलणे, विकसणे, विकासणे

कली का फूल के रूप में बदलना।

सूर्य का प्रकाश मिलते ही अनेक कलियाँ खिल गईं।
खिलना, चटकना, चिटकना, प्रस्फुटित होना, फूटना, फूलना, बिकसना, विकसित होना

Produce or yield flowers.

The cherry tree bloomed.
bloom, blossom, flower

उमलणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : विकसित होण्याची अवस्था वा उत्कर्षाची पूर्णता.

उदाहरणे : सध्या गुलमोहोराला बहर आला आहे.

समानार्थी : जोम, तजेला, बहर

विकसित होने की अवस्था या भाव।

बागों में हर तरफ बहार है।
प्रफुल्लता, बहार, रौनक, रौनक़, विकास

A process in which something passes by degrees to a different stage (especially a more advanced or mature stage).

The development of his ideas took many years.
The evolution of Greek civilization.
The slow development of her skill as a writer.
development, evolution

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.