सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याच्या विरुद्ध केलेली गुप्त मसलत.
उदाहरणे : त्यानेच माझ्याविरुद्ध हा कट रचला आहे.
समानार्थी : कारस्थान, कावा, फंद
किसी के विरुद्ध गुप्त रुप से की जानेवाली कार्रवाई।
A plot to carry out some harmful or illegal act (especially a political plot).
अर्थ : पुरण शिजवून त्यातील जास्तीचे,आमटीसाठी काढलेले पाणी.
उदाहरणे : आज आईने कटाची आमटी केली आहे.
अर्थ : गुप्त करार किंवा मसलत.
उदाहरणे : शत्रूवर हल्ला चढवण्याबाबत त्यांचे संगनमत होते.
समानार्थी : कारस्थान, संगनमत
गुप्त समझौता, विशेषतः किसी कपटपूर्ण कार्य के लिए।
secret agreement or cooperation especially for an illegal or deceitful purpose.
स्थापित करा