पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कारस्थान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कारस्थान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : एखाद्याच्या विरुद्ध केलेली गुप्त मसलत.

उदाहरणे : त्यानेच माझ्याविरुद्ध हा कट रचला आहे.

समानार्थी : कट, कावा, फंद

किसी के विरुद्ध गुप्त रुप से की जानेवाली कार्रवाई।

सरकार गिराने के लिए विपक्षी सदा कोई न कोई षड्यंत्र रचते रहते हैं।
आँटसाँट, दुरभिसंधि, दुरभिसन्धि, भीतरी चाल, षडयंत्र, षडयन्त्र, षड्यंत्र, षड्यन्त्र, साज़िश, साजिश

A plot to carry out some harmful or illegal act (especially a political plot).

cabal, conspiracy
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : गुप्तपणे केलेली कारवाई.

उदाहरणे : जवानांनी गुप्त-कारवाई करून अतिरेक्यांना पकडले.

समानार्थी : गुप्त कारवाई, गुप्त कार्यवाही

भीतरी या छिपी हुई कार्रवाई या चालाकी।

सिपाहियों की कारसाज़ी से नामी तस्कर पकड़ा गया।
कारसाज़ी, कारसाजी

Intelligence as manifested in being quick and witty.

brightness, cleverness, smartness
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : गुप्त करार किंवा मसलत.

उदाहरणे : शत्रूवर हल्ला चढवण्याबाबत त्यांचे संगनमत होते.

समानार्थी : कट, संगनमत

गुप्त समझौता, विशेषतः किसी कपटपूर्ण कार्य के लिए।

घरवालों की मिलीभगत से ही उसकी हत्या हुई।
मिली-भगत, मिलीभगत

secret agreement or cooperation especially for an illegal or deceitful purpose.

The company was acting in 𝚌𝚘𝚕𝚕𝚞𝚜𝚒𝚘𝚗 with manufacturers to inflate prices.
collusion

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.