सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : परस्पर विचार करून केलेला निश्चय.
उदाहरणे : त्यांनी संगनमताने हा निर्णय घेतला.
अर्थ : गुप्त करार किंवा मसलत.
उदाहरणे : शत्रूवर हल्ला चढवण्याबाबत त्यांचे संगनमत होते.
समानार्थी : कट, कारस्थान
गुप्त समझौता, विशेषतः किसी कपटपूर्ण कार्य के लिए।
secret agreement or cooperation especially for an illegal or deceitful purpose.
स्थापित करा