पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करपून जाणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

करपून जाणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : अतिशय खत, ऊन इत्यादींमुळे झाडाझुडपांचे मरून जाणे.

उदाहरणे : पावसाअभावी संपूर्ण राज्यात उन्हाने पिके करपली.

समानार्थी : करपणे, जळणे, जळून जाणे

अधिक धूप, खाद आदि के कारण पौधों का मर जाना।

पानी के अभाव में पूरी फ़सल जल गई।
जलना

Become scorched or singed under intense heat or dry conditions.

The exposed tree scorched in the hot sun.
scorch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.