पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गजरो शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गजरो   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : बदकाच्या आकाराचा एक पक्षी.

उदाहरणे : गजर्‍याच्या मादीचे पाय नारिंगी रंगाचे असतात.

समानार्थी : गजरा, चकीचकाह, रानबदक

एक प्रकार की बत्तख।

झील में एक निलसर का जोड़ा तैर रहा है।
निलसर, निलसिर, नीलरू, नीलसर, नीलसिर, लिलगही, लीलगेह

Wild dabbling duck from which domestic ducks are descended. Widely distributed.

anas platyrhynchos, mallard
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : बदकापेक्षा लहान आकाराचा एक पक्षी.

उदाहरणे : सोनुला उदी व करड्या रंगाचा असतो.

समानार्थी : गज, मळीण बाड्डा, सोनुला

एक प्रकार का बत्तख।

बेखुर मटमैले रंग का होता है।
बेखुर, भुअर, मलिन, मिल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.