पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुणधर्म शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुणधर्म   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखाद्या पदार्थात असलेले स्वाभाविक वैशिष्ट्य.

उदाहरणे : पात्राप्रमाणे आपला आकार बदलणे हा पाण्याचा गुण आहे

समानार्थी : गुण, धर्म, प्रकृती

किसी वस्तु में पाई जानेवाली वह विशेष बात या तत्व जिसके द्वारा वह दूसरी वस्तु से अलग मानी जाए।

हर वस्तु के कुछ लक्षण होते हैं।
अभिज्ञान, आचरण, ख़ासियत, खासियत, गुण, गुण-धर्म, निशानी, पहचान, पहिचान, फीचर, लक्षण, विशिष्टता, विशेषता, वैशिष्ट्य, सत्त्व, सत्व, सस्य, सिफत, सिफ़त

An abstraction belonging to or characteristic of an entity.

attribute
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्या वस्तू किंवा पदार्थाचा मूळ स्वभाव.

उदाहरणे : पाण्याचा प्रवाहीपणा हा त्याचा गुणधर्म आहे.

किसी वस्तु के गुण का सूचक।

केला, पपीता, सीताफल आदि ठंड़े तासीर के तथा अदरक,लहसुन, प्याज आदि गरम तासीर के होते हैं।
तासीर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.