पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोलक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोलक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पैसे ठेवण्याची व आत टाकण्यासाठी वर भोक असलेली बंद पेटी.

उदाहरणे : बाळूने गोलकातून पैसे काढले

वह पात्र जिसमें रुपया-पैसा संग्रह किया जाता है।

वह प्रतिदिन गुल्लक में दस रुपये डालता है।
गल्ला, ग़ल्ला, ग़ोलक, गुल्लक, गोलक

A child's coin bank (often shaped like a pig).

penny bank, piggy bank
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : कोणताही वाटोळा पदार्थ.

उदाहरणे : गणपतीसाठी आम्ही घरात शोभेचे चकाकणारे गोळे लावले..

समानार्थी : गोल, गोळा

ठोस गोला या कोई गोल पदार्थ।

खगोल शास्त्री खगोलीय पिंडों का अध्ययन कर रहा है।
पिंड, पिण्ड

An individual 3-dimensional object that has mass and that is distinguishable from other objects.

Heavenly body.
body

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.