पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जगजाहीर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जगजाहीर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सर्वांस ठाऊक असलेला.

उदाहरणे : लाच दिल्यावाचून काम होत नाही ही जगजाहीर गोष्ट आहे

समानार्थी : सर्वज्ञात, सर्वश्रुत

जिसे सब जानते हों।

यह सर्वविदित बात है कि आधुनिक युग में बिना घूस दिये कोई काम नहीं होता।
जगज़ाहिर, जगजाहिर, सर्व संज्ञात, सर्वज्ञात, सर्वविदित
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : गुप्त नाही असा.

उदाहरणे : त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली.

समानार्थी : उघड, ज्ञात, ठाऊक, प्रकट, माहीत, व्यक्त, स्पष्ट

जो गुप्त या छिपा न हो।

यह अगुप्त बात है, इसे आप भी जान सकते हैं।
अगुप्त, अनिभृत, खुला

Not concealed or hidden.

Her unconcealed hostility poisoned the atmosphere.
Watched with unconcealed curiosity.
unconcealed

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.