पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पकडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पकडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादे वाहन वा वाट ह्यांचा वापर करणे.

उदाहरणे : तुम्ही मुंबईकडे जाणारी बस धरा.

समानार्थी : धरणे

कहीं जाने के लिए किसी वाहन या रास्ते का उपयोग करना।

मुम्बई जाने के लिए मैंने दस बजे की ट्रेन पकड़ी।
हमने वहाँ जाने के लिए एक रिक्शा लिया।
पकड़ना, लेना

Travel or go by means of a certain kind of transportation, or a certain route.

He takes the bus to work.
She takes Route 1 to Newark.
take
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी एखाद्या वाहनापर्यंत पोहोचणे.

उदाहरणे : उशिर झाल्यामुळे दहा वाजताची रेल्वे आम्ही पकडू शकलो नाही.

३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी वस्तू इत्यादी सुटणार नाही अशा प्रकारे पकडणे.

उदाहरणे : रस्ता ओलांडण्यासाठी आजोबांनी मुलाचा हात धरला.

समानार्थी : धरणे

किसी वस्तु को इस प्रकार हाथ में लेना कि वह छूट न सके।

सड़क पार कराने के लिए दादाजी ने बच्चे का हाथ पकड़ा।
गहना, थामना, धरना, पकड़ना
४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पडत असताना वाचविणे.

उदाहरणे : तिसर्‍या माळ्यावरून पडणार्‍या मुलाला एका तरूणाने पुढे येऊन सावरले.

समानार्थी : धरणे, सावरणे

गिरने पड़ने से बचाना।

तीसरी मंजिल से गिर रहे बच्चे को एक युवा ने आगे बढ़कर थामा।
थामना, सँभालना, संभालना, सम्भालना, सम्हालना
५. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्शवाचक

अर्थ : एखादी कृती करत असताना एखाद्याला विशिष्ट वेळी थांबवणे.

उदाहरणे : नक्कल करत असताना परिक्षार्थींना शिक्षकाने पकडले.

कुछ करते हुए को कोई विशेष बात आने पर रोकना।

निरीक्षक ने नक़ल करते हुए परीक्षार्थी को पकड़ा।
उसने मेरी चोरी पकड़ ली।
पकड़ना

पकडणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट हातात येईल वा धरली वा पकडली जाईल असे करण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याचे चेंडू पकडणे थक्क करणारे होते.

समानार्थी : झेलणे, धरणे

धारण करने की क्रिया या सँभालने, थामने की क्रिया।

आकार, क्षमता, मज़बूती आदि का धरण से सीधा संबंध होता है।
धरण, धरन, धृति

The act of retaining something.

holding, keeping, retention

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.