पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोंबकळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लोंबकळणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.

उदाहरणे : सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.

समानार्थी : खोळंबणे, थंडावणे, थांबणे, रखडणे, रेंगाळणे

किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।

काम-धंधा सब रुक गया है।
गाड़ी रुक गई है।
ठंडा पड़ना, ठप पड़ना, ठप होना, ठप्प पड़ना, ठप्प होना, ठहरना, ठहराव आना, थमना, बंद होना, रुकना, विराम लगना
२. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या वस्तुच्या खालचा काही भाग अधांतरी राहणे.

उदाहरणे : भिंतीवर एक रशी लोंबत होती

समानार्थी : टांगणे, लटकणे, लोंबणे, लोंबवणे

ऊपर टिके रहने पर भी किसी वस्तु आदि के कुछ भाग का नीचे की ओर कुछ दूर तक बिना आधार के रहना।

दीवार से एक रस्सी लटक रही है।
झूलना, लटकना

Hang freely.

The ornaments dangled from the tree.
The light dropped from the ceiling.
dangle, drop, swing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.