अर्थ : बुद्धिबळाच्या खेळातील सुरवातीला सोंगट्या चालविण्याचा एक स्विकृत क्रम.
उदाहरणे :
सुरवात झाल्यानंतर बुद्धिबळपटू खूप विचारपूर्वक सोंगट्या हलवू लागला.
अर्थ : प्रस्तावना, परिचय इत्यादीचा प्रारंभिक भाग.
उदाहरणे :
सुरवातीला मूलभूत विषयाचे वर्णन केले आहे.
समानार्थी : आरंभ