सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मान्य होण्याची अवस्था.
उदाहरणे : या ठरावाला सर्वांनी मंजूरी दिली
समानार्थी : मंजूरी, मान्यता, रुकार, संमती, सहमती, होकार
सहमत होने की क्रिया,अवस्था या भाव।
Agreement with a statement or proposal to do something.
अर्थ : स्वीकार करण्याची क्रिया वा भाव.
उदाहरणे : सरकारने ह्या योजनेला मंजुरी दिली.
समानार्थी : परवानगी, मंजुरी, मान्यता, होकार
स्वीकार करने की क्रिया या भाव।
Approval to do something.
स्थापित करा