सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सकारात्मक उत्तर.
उदाहरणे : माझा होकार ऐकून तो खूष झाला.
किसी के कथन,प्रश्न या संबोधन के उत्तर में संक्षिप्त प्रतिसंबोधन के रूप में कहा जानेवाला सकारात्मक शब्द।
An affirmative.
अर्थ : मान्य होण्याची अवस्था.
उदाहरणे : या ठरावाला सर्वांनी मंजूरी दिली
समानार्थी : मंजूरी, मान्यता, रुकार, संमती, सहमती, स्वीकृती
सहमत होने की क्रिया,अवस्था या भाव।
Agreement with a statement or proposal to do something.
अर्थ : स्वीकार करण्याची क्रिया वा भाव.
उदाहरणे : सरकारने ह्या योजनेला मंजुरी दिली.
समानार्थी : परवानगी, मंजुरी, मान्यता, स्वीकृती
स्वीकार करने की क्रिया या भाव।
Approval to do something.
अर्थ : हो म्हणण्याची क्रिया.
उदाहरणे : वडिलांच्या होकारानंतरच मी हे काम करेन.
हाँ कहने की क्रिया।
स्थापित करा