पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुंतणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुंतणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.

उदाहरणे : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही.
पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.

समानार्थी : अटकणे, अडकणे, गुरफटणे, सापडणे

कठिनाई या अड़चन में पड़ना।

स्मिता के घर जाकर मैं भी उसके घरेलू मामलों में उलझ गई।
अटकना, अलुझना, उलझना, फँस जाना, फँसना, फंस जाना, फंसना

Place in a confining or embarrassing position.

He was trapped in a difficult situation.
pin down, trap
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या बंधनात बद्ध होणे.

उदाहरणे : पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला

समानार्थी : अडकणे, गुरफटणे, बांधले जाणे

किसी प्रकार के बंधन में पड़ना।

बंदर अपने आप रस्सी में बँध गया।
बँधना, बंधना

Fasten or secure with a rope, string, or cord.

They tied their victim to the chair.
bind, tie
३. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : काम इत्यादीत व्यग्र असणे.

उदाहरणे : परत आल्यावर तो ह्या कामात गुंतला.

कार्य आदि में रत होना।

रचना दिन भर मिठाई बनाने में लगी रही।
जुटना, लगना, लगा रहना, लिपटना, व्यस्त रहना

Keep busy with.

She busies herself with her butterfly collection.
busy, occupy
४. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या कामात गढलेले असणे.

उदाहरणे : मी दिवसभर त्या कामातच गुंतले.

समानार्थी : अडकणे, गुतणे

काम में लिप्त होना।

मैं दिन भर इस सवाल में ही उलझी रही।
अलुझना, उलझना, फँसना, फंसना
५. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्शवाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.

उदाहरणे : धागा शिवणयंत्रात अडकला.

समानार्थी : अडकणे, फसणे

किसी वस्तु का किसी वस्तु या स्थान आदि में इस तरह से फँसना कि आसानी से न निकले।

चुनरी काँटों में उलझ गई।
कमंद चट्टान के ऊपरी सिरे पर अटक गई।
अटक जाना, अटकना, अरझ जाना, अरझना, अलुझ जाना, अलुझना, उलझ जाना, उलझना, फँस जाना, फँसना, फंस जाना, फंसना

Twist together or entwine into a confusing mass.

The child entangled the cord.
entangle, mat, snarl, tangle
६. क्रियापद / घडणे

अर्थ : धागे, केस इत्यादींचे एकमेंकांत अडकणे.

उदाहरणे : नियमितपणे केस विंचरले नाहीत तर ते गुंततात.

समानार्थी : गुंता होणे

तागों, बालों की लटों आदि का उलझना।

नियमित रूप से बाल न सँवारने पर वे गुथ जाते हैं।
गुँथना, गुथना

Twist together or entwine into a confusing mass.

The child entangled the cord.
entangle, mat, snarl, tangle
७. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक
    क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : बर्‍याच फेर्‍यांमुळे एकमेकांत अडकणे.

उदाहरणे : धाग गुंतला आहे.

बहुत से घुमावों के कारण फेर में फँस जाना।

धागा उलझ गया है।
अलुझना, उलझना, फँसना, फंसना

गुंतणे   नाम

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादे काम पूर्ण करण्यास सुरवात करणे.

उदाहरणे : लग्न जवळ आल्याने सगळे कुटुंब तयारीत गुंतले

समानार्थी : अडकणे, लागणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.