सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यामुळे एखाद्या गोष्टीच्या प्राप्तिकडे लक्ष लागते ती मनोवृत्ती.
उदाहरणे : माणसाच्या सर्वच इच्छा पूर्ण होतात असे नाही
समानार्थी : अभिलाषा, आकांक्षा, इच्छा, कामना, मनीषा, स्पृहा
मन में दबी रहनेवाली तीव्र कामना या लालसा।
An inclination to want things.
अर्थ : एखाद्यावर विश्वास ठेवण्याची क्रिया की अमुक एक कार्य त्याच्याकडून होईल किंवा होऊ शकते.
उदाहरणे : प्रत्येक वडिलांची आपल्या मुलाकडून हीच अपेक्षा असते की तो आपल्या जीवनात यशस्वी होवो.
समानार्थी : अपेक्षा, आकांक्षा, इच्छा, वासना
किसी पर भरोसा रखने की क्रिया कि अमुक कार्य उसके द्वारा हो सकता है या हो जायेगा।
Belief about (or mental picture of) the future.
स्थापित करा