सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लांबीरुंदी असलेला.
उदाहरणे : येथील समुद्रकिनारा अतिशय रम्य व विशाल आहे.
समानार्थी : विस्तृत
जिसमें बहुत विस्तार हो या विस्तार वाला।
Broad in scope or content.
अर्थ : आकाराने खूप मोठा असलेला.
उदाहरणे : आम्ही एका विशाल राजवाड्यापुढे आलो.
समानार्थी : भव्य, मोठा
आकार, मात्रा आदि में जो बहुत बड़ा हो।
So exceedingly large or extensive as to suggest a giant or mammoth.
स्थापित करा